Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:

Sample forms for requesting ST Services


महामंडळातर्फे पुरविल्या जाणार्या विविध सेवा /सवलती प्राप्त करण्यासाठी करावयाच्या अर्जाच्या नमुन्याच्या प्रती सोबत जोडल्या आहेत

क्रमांक सेवा/ सवलतीचा प्रकार सदर अर्ज प्राप्त करण्याचे कार्यालय अर्ज सादर करावयाचे कार्यालय शेरा
दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ओळखपत्र/मासिक/त्रैमासिक पासाकरीता अर्ज संबधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख संबधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख अर्जाची किंमत रुपये २/-
आरक्षण /रद्द करण्यासाठी मागणीपत्र संबधित स्थानकावरील आरक्षण वाहतूक नियंत्रक प्रमुख संबधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख विनाशुल्क
शालेय विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्र / ओळखपत्रासह पास मिळणेकरीता करावयाच्या अंर्जाचा नमुना संबधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख संबधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख अर्जाची किंमत रुपये २/-
आगाऊ तिकिट न वापरता प्रवासभाडे परत मिळण्याकरीता करावयाचा अंर्ज संबधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख संबधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख विनाशुल्क
आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेखाली खास पास मिळविण्यासाठी़ संबधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख संबधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख अर्जाची किंमत रुपये २/-
नैमित्तिक करारावर बसेस मागणी अर्जाचा नमुना संबधित आगार व्यवस्थापक संबधित आगार व्यवस्थापक विनाशुल्क
स्वातंत्र्य सैनिकांनी रा़ प़ बस विनामुल्य प्रवासाचा पास मिळण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना संबधित विभाग नियंत्रक, संबधित विभाग नियंत्रक, विनाशुल्क
आदिवासी सेवक पुरस्कार व्यक्तीसांठी प्रवास सवलत अर्जाचा नमुना़ संबधित विभाग नियंत्रक, संबधित विभाग नियंत्रक, विनाशुल्क
महामंडळाचे बस अंपघातात नुकसाणभरपाईमागणीसाठी ''पी फॉर्म '' चा नमुना संबधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख संबधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख विनाशुल्क
१० विद्यार्थ्याना द्यावयाच्या सवलतीबाबत अंर्जाचा नमुना संबधित आगार व्यवस्थापक संबधित आगार व्यवस्थापक विनाशुल्क

टीपः या पुस्तिवेत्र्तील माहितीमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो़ हे होणारे बदल संवेत्र्त स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या नागरीक सनद मध्ये सुधारीत करण्यात येतील़