अ. क्र. | विभागाकडून / कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा | सेवा पुरविणारा अधिकारी / कर्मचारी | सेवा विहीत कालावधीत पुरविली न गेल्यास ज्याच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी़ |
---|---|---|---|
१ | महामंडळाच्या वाहनांना सीएमव्हीआर प्रमाणे अंध व अपंगासाठी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत़ | मध्यवर्ती कार्याशळेत नवीन बस बांधणीच्यावेळी कार्याशळा व्यवस्थापक व विभागातील वाहनांवर सदर सुविधा उपलब्ध करणे व देखभाली बाबत यंत्र आभियंता(चालन) व संबंधीत आगार व्यवस्थापक | संबंधीत विभागातील यंत्र आभियंता(चालन) व संबंधीत आगार व्यवस्थापक |
२ | आगारातून नियतांवर जाणाऱ्या वाहनांच्या देखभाली संबंधीच्या तक्रारीं बाबत उदा़. देखभाल, स्वच्छता, नादुरुस्ती इत्यादी | विभागातील संबंधीत आगार व्यवस्थापक़ | संबंधीत विभागातील यंत्र आभियंता(चालन) |
३ | वाहन मार्गस्थ बिघाडा बाबत | विभागातील संबंधीत आगार व्यवस्थापक़ | संबंधीत विभागातील यंत्र आभियंता(चालन) |