अ.क्र. | विभागाकडून / कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा | सेवा पुरविण्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे | आवयक कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल़ | सेवा पुरविणारा अधिकारी /कर्मचारी | सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्याचा दूरध्वनी क्रमांक |
---|---|---|---|---|---|
१. |
लेखा खाते, मुदतठेव शाखा, मध्यवर्ती कार्यालय |
अ) मुदत ठेव प्रपत्र ब) प्रपत्र १५ जी आयकर सवलतीसाठी क)वरील नागरीक असल्याचा पुरावा ड) रा़ प कर्मचारी यांचे करीता चालू पगाराची वेतन चिठ्ठी ई) सेवा निवृत्तांना जीईओची प्रत़
|
६० दिवसात मुदतठेव पावती आगाऊ धनादेशासहीत |
सहा़ लेखा अधिकारी (मुदत ठेव) |
उप महाव्यवस्थापक (वित्त) दुरध्वनी क्रमांक ०२२-२३०२३९४६ |