Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:

Concession Schemes for Different Elements


रा़ प बसेसमधून समाजातील विविध घटकांना देण्यांत येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना

अ. क्र. सवलतीचा तपशिल शासन निर्णय/परिपत्रक क्रमांक सवलत अनुज्ञेय बस सेवा प्रकार प्रवासभाडेतील सवलत टक्केवारी (%)
आहील्याबाई होळकर विद्यार्थीनींची सवलत एमईडी-१०९६/८४८८३/ (१९५७/९६)सा़ शि़ -५ दि़ १३. ०८. ९६ साधी १००
शाळा / कॉलेज विद्यार्थी ०/(२२१३९)-१ दिनांक १६. ०३. १९४९ साधी ६६. ६७
धंदे व व्यवसाय शशिक्षण घेणारे --------''------- साधी ६६. ६७
खेळाच्या स्पर्धा (शासकीय) / --------''-------- साधी ३३. ३३
खेळाच्या स्पर्धा (शेक्षणिक) ----------''-------- साधी ५०. ००
मोठया सुट्‌टीत जाणे/येणे, परिक्षेला जाणे / येणे, आजारी आईवडिलांना भेटण्यासाठी, कॅम्पला जाण्या-येण्यासाठी /स्वतः आजारी   -------''------- साधी ५०. ००
रेस्कयू होम (साधी बस),शहरी बस मुलांना वर्षातून एकदा सहल ०/(२२१३९)-१ दि़ १६. ०३. १९४९. साधी ६६. ६७
मुंबई पुनर्वसन केंद्र मानसिक  दृष्टया अपंग अंसलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी (साधी बस/ शहरी बस) ०/(२२१३९)-१ दि़ १६. ०३. १९४९. साधी ६६. ६७
शैक्षणिक सहलीसाठी देण्यात आलेले प्रासंगिक करार एलसीएम-०७८४/१०१/परि-१ दि़ ०५. ११. १९८४. साधी ५०
१० क्षय रोगी ०/(२२१३९)-१ दिनांक १६. ०३. १९४९. साधी ५०
११ कर्करोगी ----------''-------- साधी ५०
१२ कुष्ठ रोगी एसटीसी-१९८०/३/परि-१ दि़ १५. ०४. १९८०. साधी ७५
१३ जेष्ठ नागरिक एसटीसी-१९९५/२०३९/प्रक्र-१२०/परि-१ दि़ २५. ०१. १९९६ एसटीसी/३४०८/१५/प्रक्र९८/परि-१ दि़ २१. ०६. २००८. साधी, निमआराम ५०
१४ अधिस्विकृती धारक पत्रकार व छायाचित्रकार अधिस्वी-१०९६(प्रक्र९५-९६)३४ दि़ ३१. ०७. १९९७ एसटीसी-३४०३/१२८३/प्रक्र १६५/परि-१ दि़ १९. ०५. २००४. एसटीसी-३३०७/१२२८/प्र क्रमांक ५१९/ ए/परि-१ दि़ १६. ०५. २००८. साधी, निमआराम     १००      
१५ स्वातंत्र्य सैनिक  पीओएस-१०९०/ प्रक्र-७७/९०/स्वा़ सै़ कक्ष दि़ २६. १२. ९० साधी, निमआराम, आराम १००
१६ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार्थी दमिपु-१०९२/प्रक्र१९५/मावक-४ दि़ ०७. ०२. १९९६. साधी, निमआराम, आराम १००
१७ आदिवासी सेवक पुरस्कार्थी आसेपु/१०९६/प्रक्र६६/का-५ दि़ २३. ०२. २०००. साधी, निमआराम, आराम १००
१८ अंध व अपंग व्यक्ति एसटीसी-१९८१/४४२/परि-१ दि़ १३. ०५. १९८५ एसटीसी-०६०८/प्रक्रमांक ३२४/परि-१ दि़ २६. ११. २०००८. साधी , निमआराम ७५
१९ अंध व अपंग व्यक्तिबरोबर साथीदार   --------''-------- साधी , निमआराम ५०
२० शिवछत्रपती दादोजी कोंडदेव/द्रोणाचार्य/अंर्जुन पुरस्कार राक्रीयो-१०९६/प्रक्र ३३०/क्रीयुसे-१ दि़ २७. ०२. १९९८. साधी, निमआराम, आराम १००  
२१ अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी अंसापु-२०००/प्रक्रमांक २३०/मावक-४ दि़ २५. ०७. २००३. साधी, निमआराम, आराम १००
२२ पंढरपूर आषाढी / कार्तिकी एकादाशी शासकीय पूजेचा मान मिळालेले वारकरी दांपत्य एसटीसी-३४०५/प्रक्रमांक २५/परि-१ दि़ ०९. ११. २००५. साधी, निमआराम, आराम १००
२३ अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ति इडीडी-२००५/प्रक्रमांक ३५६/सुधार-२ दि़ १९. ०५. २००९. साधी, निमआराम १००
२४ विद्यार्थी जेवणाचे डबे एलसीएम०७८४/१०१/परि-१ दि़ ११-----१९८४. साधी १००
२५ आजी व माजी विधानमंडळ सदस्य व साथीदार एसटीसी-१९००/प्रक्रमांक १६७/परि-१ दि़ १२. ०३. २००१. एस़ टी़ सी-१९९९/प्र क्रमांक ८८/परि-१ दिनांक १४. ०७. २०००. साधी, निमआराम, आराम १००