Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • रा.प महामंडळामध्ये शयन आसनी बससेवा दाखल
  • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
  • जाहिरात क्र.०२ नुसार म.रा.मा.प महामंडळातील ०९ विभागांकरीता चालक तथा वाहक पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया दि.०८/०२/२०१९ पासून msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
  • जाहिरात क्र.०१ नुसार दुष्काळग्र्स्त जिल्ह्यातील १२ विभागाकरिता चालक तथा वाहक पदाची सरळसेवा भरती सन २०१९ करीता जाहिरात व अर्ज करण्यासाठी www.msrtcexam.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • एसटी’ची आता मालवाहतूक आणि गोदामेही
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Reserved Sitting Arrangement in ST Buses


रा़ प महामंडळाच्या बसमधील राखीव आसन व्यवस्था

रा़ प महामंडळाने विधानसभा / विधान परिषद सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, अपंग, जेष्ठ नागरीक, महिला, अधिस्विकृतीधारक पत्रकार व कर्तव्यार्थ प्रवास करणारे रा़ प कर्मचारी इत्यादी सामाजिक घटकांना त्यांचा प्रवास सुखकारक व्हावा या हेतूने विविध सामाजीक घटकांसाठी रा़ प बसेसमध्ये विविध आसने राखीव ठेवलेली आहेत़  सदर राखीव आसन क्रमांक चा तपशिल पुढील प्रमाणे

क्रमांक सामाजिक घटक रा प साधी बस ५० आसनी परिवर्तन बस निम आराम बस मिडी बस वातानुकुलीत बस शेरा
विधान सभा / विधान परिषद सदस्य ७,८ ७,८ ७,८ ७,८ १,२ बस सुटण्यापुर्वी १५ मिनिटापर्यंत राखीव
स्वातंत्र्य सैनिक ६,७ ११,१२ --   - १५ दिवस आरक्षण अंसेल तेथे ७ दिवस अंगोदर पर्यंत राखीव, ७ दिवस आरक्षण असेल तेथे ३ दिवस अगोदर पर्यंत राखीव
अंपंग ४७,४८,४९,५०

 
३,४,४३,४४ -- ३०.३१   - बस सुटण्यापुर्वी २४ तास अगोदर पर्यंत राखीव व शहरी बस सेवेमध्ये संपुर्ण भागात राखीव
जेष्ठ नागरीक ३,४,५ ५,६ ३,४ - बस सुटण्यापुर्वी १५ मिनिटापर्यंत राखीव
महिला १३,१४,१५,१६,१७,१८ १३,
१४,२०,२७,२८
५,६,
११,१२,१३
५,६,११,१२, ३,४,५,६,७,८,
९,१०,११,१२,
(बस फेरीच्या बस सुटण्याच्या १ दिवस पर्यंत उपलब्ध)
लांब व मध्यम लांब अंतराची बस सुटण्यापुर्वी ५ मिनिटापर्यंत राखीव तसेंच १५० कि़ मी़  अतराच्या आतमध्ये शेवटच्या ठिकाणा पर्यंत कायम स्वरूपी राखीव 
अधिस्विकृती धारक पत्रकार २५,२६
 
१९,२९ १४,२९ १३ - १५ दिवस आरक्षण असेल तेथे ७ दिवस अगोदर पर्यंत राखीव, ७ दिवस आरक्षण असेल तेथे ३ दिवस अगोदर पर्यंत राखीव
कर्तव्यार्थ प्रवास करणारे रा़. प. कर्मचारी २३,२४
 
३०.३६ --- --- ---- बस सुटण्यापुवी १५ मिनीटापर्यंत राखीव

उपरोक्त राखीव आसन व्यवस्थेमध्ये प्रवासी बसच्या अंतर्गत रचनेनुसार बदल होत असतात़  त्याच प्रमाणे सदरची राखीव आसने त्यांची कार्यपध्दती तपशिलवार नियमावली, अटी व शर्ती इत्यादी बाबतचा तपशिल नजीकच्या सर्व बसस्थानकावर उपलब्ध आहे़, त्यासाठी संबंधितांशी संपर्क साधल्यास सदरची माहिती प्राप्त करून घेता येईल़