अ. क्र | विभागाकडून/ कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा | मागणी | सेवा पुरविण्यासाठीसादर करावयाची कागदपत्रे आवयक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवापुरविली जाईल | सेवापुरविणारा अधिकारी /कर्मचारी | सेवा विहित कालावधीतपुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्याचा दुरध्वनी क्रमांक |
---|---|---|---|---|---|
१ | विभाग / जिल्हा कार्यालय | नविन मार्गावर रा़प सेवा चालू करणे |
१)प्रवासी मागणी २) ज्या खात्याचे अखत्यारित रस्ता आहे त्यांचा रस्ता. रा़.प. वाहतूकीस योग्य असले- बाबत दाखला एक महिन्यात निर्णयकळविण्यात येईल़ |
संबंधित विभाग नियंत्रक | महाव्यवस्थापक (वाहतूक) |
२ | विभाग / जिल्हा कार्यालय | विभागांतर्गत मार्गावर रा़ प फेऱ्यांत वाढ करण्यांसाठी | मागणी अर्ज, एक महिन्यातनिर्णय कळविण्यात येईल. | विभाग नियंत्रक | महाव्यवस्थापक (वाहतूक) |
३ | महाव्यवस्थापक (वाहतूक) | प्रदेशांतर्गत मार्गावर रा़ प फेऱ्यांत वाढ करण्यांसाठी | मागणी अर्ज,एक महिन्यात निर्णय कळविण्यात येईल़ | प्रादेशिक व्यवस्थापक | महाव्यवस्थापक (वाहतूक) |
४ | महाव्यवस्थापक (वाह.) | आंतरराज्य / आंतरप्रादेशिक फेऱ्या चालविण्याची प्रवासी मागणी | मागणी अर्ज,एक महिन्यात निर्णय कळविण्यात येईल़ | उपमहाव्यवस्थापक (चालन) | महाव्यवस्थापक (वाहतूक) |
माहितीचा अधिकार अधिनियम खंड ५ नुसार म़ रा़ प महामंडळासाठी आगार,विभाग,प्रदो व मध्यवर्ती कार्यालये,कार्याशळा येथिल माहिती अधिकारी व आपिलीय अधिकारी या बाबत ही माहिती खालिलप्रमाणे़
माहितीच्या मागणीचे ठिकाण | माहिती अधिकारी | अपिलीय अधिकारी |
---|---|---|
तालुका स्तरावरील माहितीची मागणीकेल्यास | १. संबधित आगाराचे आगार व्यवस्थापक २. ज्या तालुक्याच्या ठिकाणीआगार नसेल तेथिल वाहतुक चालन ज्याच्या अखत्यारीत असेल ते आगार व्यवस्थापक़ | संबंधित विभागाचे विभाग नियंत्रक |
विभागिय स्तरावरील माहितीची मागणी केल्यास | संबधित विभागातील शाखाप्रमुख | संबंधित विभागाचे विभाग नियंत्रक |
मध्यवर्तीकार्याशळा स्तरावरीलमाहितीची मागणी केल्यास | प्रत्येक शॉप मधील वर्ग १ किंवा वर्ग २ अधिकारी | कार्यशाळा व्यवस्थापक |
मध्यवर्ती प्राशिक्षण संस्थास्तरावरील माहितीची मागणी केल्यास | कर्मचारी वर्ग अधिकारी | उपमहाव्यवस्थापक (प्रशिक्षण) |