![]() ![]() ![]() ![]() |
AsiadAward winning bus service announced in 1982. Semi Luxury Buses operates every after half an hour from Dadar-Pune starting from 5.00 AM to 23.00 PM प्रकारनिहाय वाहतुक बससेवामहामंडळांत सेवा प्रकार नियते कार्यान्वित करण्यात आलेली आहे. रा.प.महामंडळ खालील प्रकारच्या वाहतूक सेवा प्रवाशांना देत असते. 1) साधी सेवा -
2) निमआराम सेवा हिरकणी - 1982 पासून 3) वातानुकुलीत सेवा - मे 1996 पासून (दादर - पुणे मार्गावर) 4) व्होल्वो वातानुकुलीत (शिवनेरी) - दिनांक 28 डिसेंबर 2002 पासून 5) भाडे तत्वावरील वातानुकुलीत (शिवनेरी) - डिसेंबर 2002 पासून 6) भाडे तत्वावरील शिवनेरी स्लिपर कोच - दिनांक 05.06.2013 पासून 7) यशवंती (मिडी) सेवा - सन 2002 पासून 8) निमआराम वातानूकूलीत सेवा (शीतल) - दिनांक 27.09.2010 पासुन (दादर - पुणे मार्गावर) दिनांक 08.03.2013 जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून निमआराम बसेसचे '' हिरकणी '' असे नामकरण करण्यात आले. दिनांक ३१ ऑक्टोबर २०१४ अखेर सेवाप्रकार निहाय चालविलेली नियते पुढील प्रमाणे आहेत. चालविलेली नियते पुढीलप्रमाणे आहेत -
ज्या प्रवाशाकडे आगाऊ आरक्षण असेल त्या प्रवाशांस शहरी बस सेवेत व महानगरपालिकेच्या हद्दीतून प्रवास सुरु होण्याच्या अगोदर 2 तास घरानजीकच्या अधिकृत थांब्यापासून ते बसस्थानकापर्यंत रा.प.बसने मोफत प्रवास करता येतो. दिनांक १६,जून २०१८ पासून प्रवासी भाडे दर खालीलप्रमाणे आहेतः
*वातानुकूलित सेवेचे प्रवास भाडे दर ठरविताना 5.5 % प्रवासी कर विचारात घेतलेला आहे. शहरी वाहतूक सेवा महाराष्ट्र निरनिराळया 7 शहरामध्ये शहरी वाहतूक चालविली जाते़ नाशिक, नांदेड, रत्नागिरी, सांगली-मिरज,वसई-विरार-नालासोपारा, औरंगाबाद, चंद्रपूर. |