Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • किल्ले रायगड दर्शन.... आता एसटीने....ते ही, माफक दरात..!
  • एसटीची नाथजल शुद्धपेयजल योजना कार्यान्वित. मंत्री,ॲड. अनिल परब यांच्या हस्ते लोकार्पण..!
  • खुशखबर : एस.टी.बसेस सुरु करण्यात आल्या आहेत.प्रवाशांनी आरक्षण करून लाभ घ्यावा.
  • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Special Passenger Transport Service for Ajintha Caves

अजिंठा लेण्यांसाठी खास वाहतूक

अजिठा व वेरुळ येथील लेण्यांचे प्रदुषणापासून संरक्षण होण्यासाठी जपान सरकारने दिलेल्या मदतीतून अंजिठा टी जंवस्रन ते अंजिठा लेणी या मार्गासाठी वातानुकुलीत व विना वातानुकुलीत या दोन प्रकारच्या बसेस दिनांक १५.८.२००२ पासून चालू करण्यात आलेल्या आहेत.

अ) आजिंठा टी जंक्शन ते अजिंठा लेणी या मार्गावरील भाडे  आकारणी खालीलप्रमाणे  करण्यात येत आहे.

सेवा प्रकार दिनांक १६   जून २०१८ पासूनचे लागू असलेले दर
वातानुकूलीत बस ३०.००
वातानुकूलीत बस (शितल) २०.००
निमआराम २०.००
साधी सेवा १५.००

ब) कर्जत - नेरळ - माथेरान मार्गावर चालविण्यात येणा-या मार्गावरील  आकारणी खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.

मार्ग अंतर दिनांक दिनांक १६  जून २०१८ पासून लागू असलेले दर
कर्जत - माथेरान २६.०१ ४०.०० २०.००
कर्जत - नेरळ १६.९ २५.०० १५.००
नेरळ - माथेरान ९.२ २५.०० १५.००