जाहिरात क्र.०२ नुसार म.रा.मा.प महामंडळातील ०९ विभागांकरीता चालक तथा वाहक पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया दि.०८/०२/२०१९ पासून msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
जाहिरात क्र.०१ नुसार दुष्काळग्र्स्त जिल्ह्यातील १२ विभागाकरिता चालक तथा वाहक पदाची सरळसेवा भरती सन २०१९ करीता जाहिरात व अर्ज करण्यासाठी www.msrtcexam.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
एसटी महामंडळाची सुरक्षितता मोहीम सन २०१९
एसटी’ची आता मालवाहतूक आणि गोदामेही
For any assistance/queries in respect of online reservation system contact our Helpdesk No. 022-23053992.